Next

पहिल्या चारमध्ये मंत्री, ३२ वा नंबर, मुंडे भाऊ-बहिणीत वाद पेटला Dhananjay Munde vs Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:28 PM2021-12-21T14:28:55+5:302021-12-21T14:30:31+5:30

Dhananjay Munde आणि Pankaja Munde यांच्यात आता एक नवीन वाद पेटलाय... त्या वादाचं आहे कोणाचा नंबर कितवा... तुमच्या ताई पहिल्या चार मंत्र्यांमध्येच होत्या. ३२ व्या नंबरवर कधीही गेल्या नाहीत असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला तर परळीत विधानसभा निवडणुकीत परळीतील जनतेनी तुम्हाला तुमची औकात दाखवली आहे.. असं प्रत्युतर धनंजय मुंडेंनी पंकजांना दिलंय.. बघा एकमेकांना काय म्हणाले हे बहिण भाऊ...