आरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 15:02 IST2018-08-27T15:00:09+5:302018-08-27T15:02:04+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.