‘जय भीम’ चित्रपटासोबत इतर आरोपींच्या जामिनाच्या अधिकारावर चर्चा… Jai Bhim | Ashish Jadhao
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:13 IST2021-11-18T15:12:15+5:302021-11-18T15:13:14+5:30
‘जय भिम’ चित्रपटाने पोलीस कोठडीच्या विषयाला पुन्हा चर्चेत आणलेय. त्यात अलिकडच्या काही घटनांनी जामीन हा आरोपीचा अधिकार असताना तो नाकारला जातो, यावरही चर्चा होतेय. एकूणच पोलीस कोठडीतल्या मृत्यूच्या विषयावर ‘जय भिम’ चित्रपटाच्या अनुषंगाने विषयाची चर्चा. ‘लोकमत’ डिजिटलचे संपादक आशिष जाधव यांनी ‘मला बोलायचं आहे?’ मध्ये केलेले हे विश्लेषण… जय भिम… जामीन आणि पोलीस कोठडी!