Next

'डुग्गू' सापडला, पण अपहरणकर्ते मात्र अजूनही मोकाटच | Swarnam Chavan | Pune Balewadi Kidnapping

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:02 IST2022-01-20T15:01:55+5:302022-01-20T15:02:12+5:30

पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बाणेर परिसरातून 11 जानेवारी रोजी छान वर्षीय डुग्गू' उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण याचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते.. त्यानंतर आठ दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.. मात्र डुग्गू चा ठावठिकाणा शोधण्यात त्यांना अपयश येत होते.. अखेर आठ दिवसानंतर डुग्गू सापडला.. पण पुणे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला..या आठ दिवसात 'डुग्गू' होता कुठे ? अपहरणकर्ते कोण आहेत? 'डुग्गू' सापडला कुठे ? याविषयीची माहिती जाणून घेऊयात त्या स्पेशल रिपोर्ट मधून..

टॅग्स :पुणेPune