Next

"डोकं शांत ठेवण्यासाठी पानमसाला खा",जितेंद्र आव्हाडांनी असा अजब सल्ला का दिला? Jitendra Avhad Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:19 IST2021-11-29T15:18:42+5:302021-11-29T15:19:01+5:30

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुस्लिम समाजाला एक अजब सल्ला दिलाय. डोकं थंड ठेवण्यासाठी पान, सुपारी, पानमसाला खा. काहीही करा पण डोकं थंड ठेवा, असा अजब सल्ला आव्हाडांनी दिला. हा सल्ला देताना आव्हाडांनी एका पानमसाल्याचं नाव घेतलं. नेमकं आव्हाड काय म्हणाले ऐकुयात -