हातात फाशीचा दोर घेऊन मोबाईल टॉवरवर चढले शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 12:42 PM2018-07-03T12:42:31+5:302018-07-03T12:42:52+5:30
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने ...
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतक-यांना एमआयडीसीसाठी भूसंपादित केलेल्या शेत जमिनींना योग्य मोबदला शासनाकडे सतत पाठपुरावा करून देखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टॉवर चढून आंदोलन करताच प्रशासन खडबडून जागे झाले.