Next

'शेतकऱ्यांच्या मुलांनी पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल वापरू नये' | Nitin Gadkari Latest Speech

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 14:13 IST2021-12-28T14:13:18+5:302021-12-28T14:13:36+5:30

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका फाईलवर सही केल्याचं सर्वांना सांगितलं... त्या फाईलवर सही केल्यानंतर काय होणार आहे, याचाही खुलासा त्यांनी केला.. तर यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या मुलांनी पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल वापरू नये, असंही ते म्हणाले... ती फाईल कोणती आहे आणि पेट्रोलबद्दल गडकरी काय म्हणाले ऐका....