Next

सुनेसाठी सासरा लढला, पण हाती निराशा, कोण आहे अनुकृती? BJP Leader Dismissed from the Cabinet

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:38 PM2022-01-19T17:38:12+5:302022-01-19T17:38:32+5:30

महाराष्ट्रात २०१९ मध्ये भाजपने मंत्र्यांना तिकीट न दिल्यामुळे काय झालं ते आपण पाहिलं. त्यामागे काय कारणं होती, त्याचीही बरीच चर्चा झाली. आता पुन्हा भाजपने एका मोठ्या मंत्र्याला तिकीट न दिल्यामुळे राजकारण रंगलंय. त्यामागचं कारणही चर्चा होण्यासारखंच आहे. कारण त्या मंत्र्याने आपल्या सुनेसाठी पक्षाकडे तिकीट मागितलं आणि पक्षाने थेट मंत्र्यांचीच हकालपट्टी केली. हे घडलंय उत्तराखंडमध्ये..