Next

आधी ठाकरे-आंबेडकर आणि आता चंद्रकांत पाटील; पवार खरच जातीयवादी आहेत का?Chandrakant Patil Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 11:20 AM2022-02-24T11:20:04+5:302022-02-24T11:20:29+5:30

महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज पहाटेपासूनच ईडीने चौकशी सुरू केली आहे..यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.. भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप महाविकासआघाडीतील नेत्यांनी केलाय.. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की काहीही झालं तरी दाउदचं नाव काढलं जातं आणि कनेक्शन जोडलं जातं' असं म्हटलंय.. या वक्तव्यानंतर शरद पवार जातीयवादी असल्याची टीका पुन्हा सुरू झालीय.. (Kiran Anchor) Chandrakant Patil on Sharad Pawar Maharashtra Politics: 'Nawab Malik Should Resign': BJP's Chandrakant Patil Lists MVA Cabinet's Resignation Woes Sharad Pawar on ED arrests Nawab Malik Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat #lokmat #maharashtra #political #news #today

  https://dai.ly/x885zp7