माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा आत्महत्येचा प्रयत्न | Former BJP MLA Balasaheb Murkute
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:24 IST2021-11-24T16:23:59+5:302021-11-24T16:24:31+5:30
भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने राज्याच्या राजकारण खळबळ उडाली. त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्ना मागचं कारणं होतं शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणी... शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन लवकरात लवकर जोडून वीज पुन्हा सुरळीत व्हावी व वीज बिल माफ व्हावे या मागणीसाठी नेवासा येथील महावितरण कार्यालयात बाळासाहेब मुरकुटे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला..