Next

Gautami Deshpande Solo Trip to Himachal Pradesh | दिवाळीच्या सुट्टीनिमित्त गौतमीची सोलो ट्रीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:51 IST2021-11-03T14:50:35+5:302021-11-03T14:51:03+5:30

माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे सई ही भूमिका साकारत घरघरात पोहचलीये. या मालिकेमुळे गौतमीला बरीच लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वी य़ा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दिवाळीचा सण आलाय आणि दिवाळीच्या सुट्यांच्या निमित्ताने सोलो ट्रीपला गेली आहे. चला तर बघुया ट्रीप चे काही खास क्षण या व्हिडीओ मध्ये