Next

मुलींच्या फेक अकाऊंटने मुलांना घातला २२ लाखांचा गंडा |Kandivali Crime News |Kandivali Police Station

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 15:17 IST2021-11-29T15:16:51+5:302021-11-29T15:17:37+5:30

एक अज्ञात व्यक्ती फेसबुकवर मुलींच्या नावाने अकाऊंट ओपन करत अनेक मुलांची फसवणूक करून त्यांची लूटमार करत असल्याचा प्रकार कांदिवली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -