Next

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा शिवसेनेला झटका | Governor Bhagat Singh Koshyari | Uddhav Thackeray |

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 14:07 IST2022-01-03T14:07:32+5:302022-01-03T14:07:51+5:30

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात रंगलेलं लेटर वॉर महाराष्ट्रानं पाहिलं.... हे प्रकरण ताजं असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिल्याची चर्चा आहे....