Next

Hamsika Iyer Special Interview | 'बाहुबली'साठी तेलगु हम्सिका अय्यरचं मराठीत गाणं | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 21:41 IST2021-10-25T21:41:02+5:302021-10-25T21:41:53+5:30

'बाहुबली' या मराठी चित्रपटात गायिका हम्सिका अय्यर यांनी मराठीत गाण गायले आहे. त्यानिमित्त हम्सिका अय्यर यांनी लोकमत फिल्मी या आपल्या लाडक्या चॅनलला या संपूर्ण चित्रपटातील गाण्याविषयीचा अनुभव सांगितला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा