Next

नरक चतुर्दशी - चंद्रोदयापासून सुर्योदयापर्यंत अभ्यंगस्नान करायचं असतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 09:53 IST2017-10-17T17:16:16+5:302017-10-18T09:53:41+5:30

शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान ...

शरीराला तीळाचे तेल किंवा खोबरेल तेल, सुगंधी उटणी लावून चांगला मसाज करावा आणि सुगंधी अत्तर लावून गरम पाण्याने स्नान करावे. यालाच ' अभ्यंगस्नान ' असे म्हणतात, सांगत आहेत पंचागकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण... (व्हिडीयो जर्नालिस्ट - सुशील कदम, विशाल हळदे)