गिरणी कामगार संपाचा इतिहास पुन्हा होणार जिवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 21:30 IST2018-05-02T21:29:42+5:302018-05-02T21:30:31+5:30
पुणे - मुंबईतील गिरणी कामगारांनी पुकारलेल्या बंद बाबतची डॉक्युमेंटरी फिल्म नागरिकांना आता पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ही दुर्मिळ ...
पुणे - मुंबईतील गिरणी कामगारांनी पुकारलेल्या बंद बाबतची डॉक्युमेंटरी फिल्म नागरिकांना आता पुन्हा एकदा पाहता येणार आहे. ही दुर्मिळ फिल्म एनएफआयला सुपूर्त करण्यात आली आहे. त्यामुळे संपाचा जुना इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.