Next

"गृहमंत्री खुर्चीला चिकटून, आरोप करणारा राईट हॅण्ड" | Parambir Singh | Anil Deshmukh | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 11:18 AM2021-04-09T11:18:14+5:302021-04-09T11:18:27+5:30

राज्य सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने आज जोरदार फटका दिला. दोघांच्याही याचिका रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला आदेश दिले होता. त्या विरोधात राज्य सरकार आणि अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय झालं, कोण कोणाला काय बोललं आणि न्यायमूर्ती या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय म्हणाले हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे.