चेंबूरच्या चाळीतून राणे जुहूच्या बंगल्यात कसे पोहोचले? Narayan Rane Bio |Chembur Chawl-Juhu Bungalow
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 22:57 IST2022-02-18T22:56:53+5:302022-02-18T22:57:17+5:30
नारायण राणे... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.. सध्या पुन्हा अडचणीत आहेत... यावेळला त्यांनी समुद्र किनारी बांधलेल्या बंगल्यामुळे त्यांची अडचण झालेय... मुंबईच्या पॉश जुहू परिसरातल्या समुद्र किनाऱ्यावर हा बंगला आहे... अधिश असं या बंगल्याचं नाव आहे... सध्या जुहूच्या या बंगल्यात राहणारे राणे या बंगल्यात जाण्यापूर्वी कुठे राहायचे... चेंबूरच्या घाटले गावातून राणे जुहूच्या बंगल्यापर्यंत कसे पोहोचले... दहावी पास नारायण राणेंनी इतकी मोठी मजल कशी मारली...