Next

स्वतः भंगारवाला म्हणणाऱ्या Nawab Malik यांची संपत्ती किती ? Sameer Wankhede | Aryan Khan case

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 14:52 IST2021-11-05T14:52:24+5:302021-11-05T14:52:39+5:30

Nawab Malik Property मी भंगारवाला आहे... असं छातीठोकणे सांगणारे मंत्री नवाब मलिक.... ज्यांनी समीर वानखेडेंवर आरोपांची राळ उडवलेय... नवाब मलिक यांच्या मुलीनेही मी भंगारवाल्याची मुलगी असल्याचा अभिमान आहे, असं जाहीर म्हटलंय.. त्याचनिमित्ताने स्वतःचा उल्लेख अभिमानाने भंगारवाला असा करणाऱ्या नवाब मलिक यांची नेमकी संपत्ती किती आहे, हे या व्हिडीओतून जाणून घेऊ....