मुंबई : लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याला विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अंकुश चौधरी यांच्यासह अनेकांनी आपल्या स्टाईलबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.