Next

राज ठाकरेंनी कानाखाली लगावली नसती तर... | Raj Thackeray | Sharmila Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 23:02 IST2022-02-28T23:01:37+5:302022-02-28T23:02:07+5:30

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी १५ वर्षांपुर्वी आपल्या पतीने म्हणजे राज ठाकरेंनी कानाखाली वाजवल्याचा उल्लेख केला. ती कानाखाली वाजवल्याने अनेक बदल झाले, १५ वर्षापूर्वींची कानाखाली लावलेली आजवर लक्षात आहे. असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय... आता राज ठाकरेंनी कोणाच्या कानाखाली वाजवली आणि शर्मिला ठाकरेंना ते का सांगितलं ते पाहुयात..