Next

हिम्मत असेल 105 आमदारांचे राजीनामे द्या, राऊतांचे अमित शहांना प्रतिआव्हान | Sanjay Raut On Amit Shah

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:42 PM2021-12-21T14:42:45+5:302021-12-21T14:43:18+5:30

Sanjay Raut rebuts Amit Shah : 105 MLAs resign - Sanjay Raut's challenge to Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी महाविकासआघाडी सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.. महाविकासआघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही. हिम्मत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. भाजप एकता लढा देईल असं सांगत आव्हान दिलं होते.. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर थेट हल्ला चढवला...