मुंबई: आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. त्यामुळे आता एखादी व्यक्ती प्लास्टिक वापरताना आढळल्यास त्या व्यक्तीला 5 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र या बंदीतून काही प्लास्टिकच्या वस्तूंना वगळण्यात आलं आहे.