इम्तियाज जलीलांचा झोंबणारा प्रश्न, दानवे उत्तर काय देणार? Raosaheb Danve | Imtiyaz Jaleel
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:31 IST2022-01-05T17:31:31+5:302022-01-05T17:31:55+5:30
राजकारणात सदाबहार व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात.. आपल्या शैलीमुळे, आपल्या भाषेमुळे ते सतत चर्चेत असतात.. रावसाहेबांना आपल्या ग्रामीण भाषेचा, आपल्या रांगड्या स्वभावाचा प्रचंड अभिमान.. तसं त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलय..तर हेच दानवे सध्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत..आणि याच केंद्रीय मंत्रिपदावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना एकच जळजळीत सवाल केलाय.. दानवे, देशाचे रेल्वेमंत्री आहेत की जालन्याचे.. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.. नेमकं काय झालं होतं, इमतियाज जलील का खवळले होते, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून...