Next

Indian Air Strike on Pakistan: पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, राज्यभरात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:21 IST2019-02-26T15:14:59+5:302019-02-26T15:21:14+5:30

भारताने  पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर   एअर सर्जिकल स्ट्राईक  केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानच्या  बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी ...

भारताने  पाकिस्तानच्या  हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर   एअर सर्जिकल स्ट्राईक  केला आहे. या हल्ल्यात  पाकिस्तानच्या  बालाकोट येथील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून, जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय वायुसनेनं आज पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतीय लष्कराच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे.