जैतापूरचा वाद अनाठायी होता - अनिल काकोडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 11:56 AM2017-12-18T11:56:12+5:302017-12-18T11:57:26+5:30
सावंतवाडी - प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभुषण अनिल काकोडकर यांनी जैतापूरवरून उद्भवलेला वाद हा अनाठायी होता, असा टोला शिवसेनेचे नाव न घेता ...
सावंतवाडी - प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभुषण अनिल काकोडकर यांनी जैतापूरवरून उद्भवलेला वाद हा अनाठायी होता, असा टोला शिवसेनेचे नाव न घेता हाणला.