भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 06:30 PM2018-01-02T18:30:27+5:302018-01-02T18:30:59+5:30
मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर ...
मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.