राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंबद्दल करुणा धनंजय मुंडे म्हणतात... Karuna Dhananjay Munde | Nilesh Lanke
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 05:44 PM2021-11-10T17:44:53+5:302021-11-10T17:45:23+5:30
करुणा धनंजय मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचं कौतुक केलंय... निलेश लंके यांच्या कामाचं आणि त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत असतानाच, करुणा धनंजय मुंडे यांनी समीर वानखेडेंच्या राहणीमानावरुन झालेल्या आरोपांचा आधार घेतला... ९ लाखाच्या पँट आणि बुटावरून सुरु झालेल्या चर्चेत, करुणा मुंडे म्हणाल्या घरी या मी यांचे ५ लाखांचे बुट दाखवते...