Next

करुणा शर्मा बाहेर आल्या आणि काय म्हणाल्या? Karuna Sharma Case | Dhanajay Munde | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:11 AM2021-09-22T09:11:55+5:302021-09-22T09:12:52+5:30

करुणा शर्मा अखेर कोठडीतून बाहेर आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तब्बल १६ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर कारागृहाच्या बाहेर आल्या. अनेक दिवसांपासून त्या कधी बाहेर येणार याचीच चर्चा होती. अखेर त्या मंगळवारी बाहेर आल्या.. बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला.. आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी करुणा शर्मा यांच्या तोंडातून निघालेले शब्द होते.