Kisan Long March- रायगडमधून शेतकऱ्यांसाठी सुकट-भाकरीचं जेवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 15:31 IST2018-03-12T15:31:05+5:302018-03-12T15:31:34+5:30
मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. ...
मुंबईतील आझाद मैदानावर असलेल्या शेतकऱ्यांना रायगडमधून आलेलं सुकट-भाकरीचं जेवण देण्यात आलं. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेतकऱ्यांना जेवणाचं वाटप करण्यात आलं. (व्हिडीओ- सुशिल कदम)