Next

कोपर्डी प्रकरण- निकालानंतर निर्भयाच्या आईचे अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 14:10 IST2017-11-29T14:09:46+5:302017-11-29T14:10:42+5:30

न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली.  माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या ...

न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देताना निर्भायाची आई ओक्साबोक्सी रडू लागली.  माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावूक प्रतिक्रिया निकालानंतर निर्भायाच्या आईने दिली.