Next

अष्टमीला अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात महापूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:24 PM2017-09-28T19:24:35+5:302017-09-28T19:25:01+5:30

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेला (गुरूवार) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रुपात भक्तांसमोर आली. यादिवशीच आदिशक्ती देवीने महिषासूराचा वध केल्याने ही पूजा बांधली जाते. रात्री फुलांनी सजलेल्या वाहनातून देवीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली.