गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.