Maharashtra Day : दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 08:26 IST2018-05-01T08:21:33+5:302018-05-01T08:26:16+5:30
देशभरात आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. आज दिवसभर #महाराष्ट्रदिन साजरा करा www.lokmat.com सोब...
देशभरात आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येत आहे. आज दिवसभर #महाराष्ट्रदिन साजरा करा www.lokmat.com सोबत #अभिमानमहाराष्ट्राचा या हॅशटॅगने ट्विटही करा. महाराष्ट्रदिनी दिवसभर वर्तमानातही इतिहास घडवू पाहणाऱ्यांचा महाराष्ट्रानं अभिमान बाळगावी अशी कर्तृत्वगाथा. फक्त आपल्या www.lokmat.com वर.