वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक बळी महाराष्ट्रात | Sunil Limaye | Tiger Attack in Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:57 IST2021-09-16T13:56:58+5:302021-09-16T13:57:13+5:30
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या वाघाची दहशत आहे. वाघ कधी येईल आणि जीव घेईल हे सांगता येत नसल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालीय. फक्त जंगलाशेजारी किंवा ग्रामीण भागांमध्येच नाही, तर चक्क शहरांमध्येही वाघाची डरकाळी ऐकू येऊ लागलीय. इतकंच नाही तर, गेल्या आठ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल ५५ जणांच्या नरडीचा घोट वाघाने घेतला, पहा या सविस्तर रिपोर्ट -