1 December पासून अनेक नियम बदलणार | Gas, Home Loan, Aadhaar, Recharge, DTH, Amazon | New Guidelines
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:57 PM2021-12-01T15:57:18+5:302021-12-01T15:57:53+5:30
१ डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणारेय... अगदी घरगुती गॅसपासून, होम लोन, क्रेडिट कार्ड, आधारचे नियम, मोबाईल रिचार्जचे प्लान आणि विविध प्रकारच्या ऑफर्समध्येही मोठे बदल होणार आहेत. इतकंच काय तर डीटीएच आणि अमॅझोन प्राईमच्या मेंबरशिपमध्येही मोठे बदल होणार आहेत. या सगळ्या बदलांचा तुमच्या बजेटवर कसा परिणाम होणारेय. हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...