Next

Maratha Kranti Morcha : हिंगोली-खानापूर व सावरखेडा या ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 14:06 IST2018-07-24T14:05:22+5:302018-07-24T14:06:05+5:30

हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. यासोबतच जवळाबाजार येथे सुरू ...

हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. यासोबतच जवळाबाजार येथे सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.