मुंबईत मातीच्या कामासाठी प्रसिद्ध असलेला धारावी येथील कुंभारवाडा सध्या दिवाळी सणानिमित्त पणत्या बनवण्यात व विक्रीमध्ये गुंतला आहे. कुंभारवाड्यातील पारंपरिक छोटया व साध्या पणत्यांसोबत मोठ्या आणि विविध रंगांच्या पणत्यांना विशेष मागणी आहे. पारंपरिक, स्वस्त आणि आकर्षक विकत घेण्यासाठी यंदाही कुंभारवाड्यात लोकांची प्रचंड गर्दी केली आहे. कुंभारवाड्यातील पणत्यांच्या बाजाराचा आढावा.