Next

‘मायक्रो फायनान्स’चे कार्यालय फोडून अधिका-याला बसवले गाढवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 01:10 PM2017-08-03T13:10:20+5:302017-08-03T13:10:45+5:30

साता-यात क-हाड येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी फोडले. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिका-यांच्या तोंडाला काळे फासले तसेच संबंधित अधिका-याला गाढवावर बसवले.