मोदींनी आणखी ६ सरकारी कंपन्यांचा मांडला बाजार Modi Government is preparing to sell 6 companies
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 02:17 PM2021-11-22T14:17:30+5:302021-11-22T14:18:09+5:30
मोदी सरकार सरकारी कंपन्या विकत आहेत, मोदी सरकारने निर्माण केलेल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी देशाची संपत्ती विकली जात आहे, मोदी सरकार देशाचं खासगीकरण करत आहे, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.. यासारखे आरोप सातत्याने केंद्र सरकारवर केले जात आहेत.. परंतु विरोधकांच्या या आरोपाला न जुमानता मोदी सरकारी कंपन्या विक्रीचा धडाका सुरूच ठेवलाय.. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात आणखी सहा सरकारी कंपन्या विकण्याची योजना आखली आहे..