काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची देशात सत्ता आल्यास नरेंद्र मोदींना व अमित शहा यांची जस्टीस लोहिया, गोध्रा हत्याकांड प्रकरणात व इतर हत्या कांडप्रकरणात चौकशीला सामोरे जावे लागेल. असा इशारा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिला आहे.