Next

माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 23:27 IST2017-11-14T23:26:44+5:302017-11-14T23:27:07+5:30

मुंबई : लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता ...

मुंबई : लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला काजोलने हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते काजोलला महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कार देण्यात आला. यावेळी तिने आपल्या स्टाईलबद्दल सांगितले.