आपल्या मतदारसंघात नरेंद्र मोदींचा वेगळाच अंदाज, पाहा व्हिडीओ | Narendra Modi | Kashi Vishwanath Dham
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 14:28 IST2021-12-14T14:28:26+5:302021-12-14T14:28:50+5:30
Kashi Vishwanath Dham : काशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गल्लीबोळात फिरताना दिसले. लोकांच्या गर्दीत बिनधास्त नरेंद्र मोदी रस्त्यावर फिरत होते. काशीमध्ये लोकांकडून नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामाचे लोकार्पण. कालभैरव मंदिरात पूजा केल्यानंतर गंगा नदीत स्नान. मोदींनी जल अर्पण करत पूजा केली . पंतप्रधान मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत जेवणही केलं. मोदी हे वाराणसी मतदारसंघातचे खासदार आहेत. आपल्या मतदारसंघात मोदींचा एक वेगळाच अंदाज देशाला दिसला...