Next

अरुंद रस्ता, मागे दरी होती, त्याने २७ सेकंदांत जे केलं, त्याच होतंय कौतुक | Viral Video | Car U-Turn

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 16:09 IST2022-01-25T16:09:05+5:302022-01-25T16:09:25+5:30

एक चूक आणि खेळ खल्लास... पण या ड्रायव्हरने मोठ्या जिद्दीने या प्रसंगातून मार्ग कढला.. आणि या अरुंद रस्त्यावर त्याने जे केलं.. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला..

टॅग्स :कारcar