नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.