Next

नाशिकमध्ये उलट्या धबधब्याची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 03:14 PM2017-07-28T15:14:22+5:302017-07-28T15:14:22+5:30

    नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरात हिरवळ पसरली आहे. तसेच येथील उलटा ...

  नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरात हिरवळ पसरली आहे. तसेच येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे.