Next

Nashik: पत्नी-मुलगी बाहेरगावी, बाप-लेकांसोबत असं काही घडलं? Nanasaheb Kapdanis | Father Son Murder

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:25 PM2022-02-21T23:25:29+5:302022-02-21T23:25:55+5:30

तुमच्या-आमच्यापैकी अनेकांना आपली संपत्ती दाखवण्याची सवय असते... आपल्या अत्यंत विश्वासू लोकांना श्रीमंती दाखवली तर एकवेळ ठीकय... पण भेटेल त्याच्या समोर संपत्तीचं प्रदर्शन करण्याची अनेकांना सवय असते... पण हीच सवय स्वत:चाच गळा कसा आवळू शकते... हेच आपण आज या भागातून बघणार आहोत... आम्ही दाखवणार आहोत एक असा असा गुन्हा, जो घडू नये पुन्हा... हे सांगण्यामागचा आमचा हेतू एकच... प्रत्येकजण राहावा सुरक्षित... त्यासाठीच आम्ही म्हणतोय... खबरदार महाराष्ट्र..

टॅग्स :नाशिकNashik