वनस्पतीशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. हेमा साने विजेशिवाय राहतात. प्रदूषणामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी त्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत नाहीत.