Next

अमृता फडणवीसांच्या गाण्यातून 'ते' नावच काढलं Nawab Malik | Amruta Fadnavis Song Controversy

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:08 IST2021-11-02T15:07:36+5:302021-11-02T15:08:08+5:30

नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याचा उल्लेख केला.. आणि सर्वांसमोर ते गाणं वाजवूनही दाखवलं. त्या गाण्यात स्वतः देवेंद्र फडणवीस हे देखील आहेत.. त्या गाण्यावरुन आता चांगलाच वाद पेटलाय. नवाब मलिकांनी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला. त्यानंतर भाजपाचे ड्रग्स पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला.