भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई आणि पुण्यामध्ये 'मूक आंदोलन' करण्यात आले.